उपाय सांगा

पाते मध्ये पिवळा पट्टा दिसत आहे.

कांदा वरील पिवळा खुज्या रोग (Onion Yellow Dwarf) या रोगाची लक्षणे आहेत. केवळ एक दोन ठिकाणीच या रोगाची लक्षणे दिसतात. हा रोग विषाणूमुळे होतो व विषाणूचा प्रसार मावा या किडीमार्फत होतो.

नियंत्रण करिता निंबोळी अर्क @३० मिली + डायमेथोएट ३०% ( रोगर, टाफगोर)@२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.