कांदा पिकावर कोणता रोग पडला आहे

कांदा पिकाचेमधील पान पिवळे पडत आहे…यावर उपाय व कोणती फवारणी करावी…पहिला डोस 10:26: 26चा दिलेला आहे…

चीलिटे डफेरस सल्फेट@ २० ग्रॅम+ actra ( थायमेथोझाम २५%)@५ ग्रॅम+M-४५/abic(मोन्कोझेब ७५%)@३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.