पानावर अनुजिवी करपा व लाल्या रोगाची लक्षणे दिसत आहे. आता कापूस फुटेपर्यंत वाट पाहावी. फरदड घेण्याचे नियोजन असेल तर त्या नुसार सल्ला देण्यात येईल.