कांदा रोप 12 दिवसाचे असून रोप पिवळे पडत आहे
तसेच पीळ पडत आहे
कृपया उपाय सुचवा
सध्या रेडोमिल गोल्ड (मेटॅलॅक्सिल ४% आणि मॅन्कोझेब ६४%)@३० ग्रॅम + फेरस सल्फेट @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील फवारणी नंतर एका आठवड्याचे अंतराने ब्लास्टीन ( ट्रायसायक्लाझोल 75%)@ ३० ग्रॅम + रीजेंट (फिप्रोनील ५%)@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.