कापसाच्या झाडाला जास्त पाते लागण्यासाठी काय करावे

कापसाच्या झाडाला जास्त पाते लागण्यासाठी काय करावे

सध्या एक नियोजन करता येईल. अंतरमशागत म्हणून बैलाच्या सहायाने पाळी घालावी जर कपाशीची वाढ नियंत्रित असेल तर तसेच सोबत २४:२४:० खत एकरी एक बॅग (५० किलो )मशागती दरम्यान मातीत मिसळून द्यावे. एक - दोन स्वंरक्षित पाणी देण्याची सोय करावी. थंडी पडण्यास सुरुवात झाली कि कापूस हळूहळू हिरवा पाने यायला लागेल. तेव्हा सांगितल्याप्रमाणे फवारणीचे नियोजन करता येईल.