तुरीला फुले लागली आहेत शेंगा लागायला लागले आहेत

तुरीच्या पानांना बिळे पडायला लागली आहेत त्यावर उपाय काय काय

तुरीवरच्या पानावर होल हे पॉड बग या किडीमुळे पडतात. त्या किडीमुळे उत्पादनावर काही फारसा फरक पडत नाही.