राजमा

राजमा लागवड कधी करावी

रब्‍बी हंगामासाठी सप्‍टेबर - ऑक्‍टोबर महिन्‍यात आणि उन्‍हाळी हंगामात जानेवारी, फेब्रूवारी महिन्‍यात राजमाची लागवड करतात. राजमाला घेवडा सुद्धा म्हणतात.