कापुस

कापसावर मॅग्नेशियम देऊन सुद्धा लाल्या रोग पडला आहे उपाय काय करावा

ही स्फुरद कमतरतेची लक्षणे आहेत.बोंड भरणी अवस्थेत या अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे दिसतात.
नियंत्रण करिता १२:६१:०० @१०० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जुनी पानावरील लक्षणे कमी होणार नाही पण नवीन पाने चांगल्या प्रकारे येतील.

OK thanks