ज्वरी तन नाशक कोनाते वापरवे

ज्वारी तननाशक कौन थे वापरावी

21 दिवसा नंतर 2 4 d

पेरणीच्या वेळेस atarzin

ज्वारीसाठी २-४ डी हे तणनाशक शिफारस आहे. पेरणी नंतर २५-३० दिवसांनी वापरावे.