कपाशी अशी का होत आहे?

कपाशी 1 महिन्याची झाली आहे उपाय सुचवा

2 Likes

नामदेव जी आपल्या कम्युनिटी फोरम मध्ये कपाशीवरील तणनाशक या वर चर्चा झाली पाहत चला.
तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी किंवा तुम्ही पिकाच्या अवतीभोवती तणनाशक फवारले असतील किंवा तणनाशक फवारलले पंप कीटनाशक फवारणी साठी कापूस पिकावर वापरले असतील त्या मुळे झाली आहे.

recovery साठी अमिनो आम्ल ( Quantis) सोबत १०० ग्रॅम युरिया प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.