आंबे बहार कधी धरावा

पुढील वातावरण कसे काय राहिल. पाऊस गारपीट कसे राहिल.

अंबे बहार जानेवारी- फ़ेब्रुवारी महिन्यात घेतात.या कालावधीत घेण्याचे मुख्य उद्देश म्हणजे कीड व रोगाची जोखिम कमी असते.