संजय ढवळे

काय रोग आहे सर उपय सांग

kapuus

Mango gall midge
या कीड मुळे पानावर गाठी तयार होतात.
नियंत्रण करिता बायफेंथरीन १०%@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.