कापूस लाल झालेला आहे

कपिल संपूर्ण लाल झालेला आहे त्यासाठी उपाय योजना

1 Like

पावसाने झालेले आहे.
जुनी पाने लाल - पिवळी होऊन पडतील आणि नवीन पाने येईल तेव्हा परत एकदा किट व रोग नियंत्रण करिता फवारणीचे नियोजन करावे.
आता सध्या आलेला कापूस वेचून झाडे मोकळी करावी.

धन्यवाद