लागवड करण्या अगोदर नागाटी वेळ

पेरणी अगोदर नागाटीची वेळ व 3 ते 4 फुटापर्यंत ओल असल्यामुळे ते क्षेत्र किती दिवस वाळऊ देणे योग्य राहील

योग्य वापसा अवस्था आल्याशिवाय काही करता येत नाही.
पुढील ४-५ दिवस सतत कडक ऊन असल्याने त्यानंतर नियोजन करता येईल का ते बघा.