मी क्रिमसंन हि जात लावणार आहे तर मला एकरी किती झाडे बसतील
बरेच शेतकरी ८×४( दोन ओळीतील  अंतर व दोन खुंटतील अंतर)  लागवड करतात
त्यांची एकरी संख्या ७५० ते ९०० पर्यंत बसतात.
              
              1 Like