हरभरा या पिकासाठी एकरी किती बियाणे वापरावे

वान js 335 या बियाण्याची लागवड करणार असून हे पीक 105 दिवसाचे आहे तरी एकरी किती बियाणे वापरावे

हरभरा पेरणीसाठी हेक्टरी ७५ ते ८० किलो बियाणे शिफारस आहे. त्यानुसार नियोजन करावे.