हरबरा

हरबरा या पिकाची लागवड करताना एकरी किती बियाणे वापरावे

1 Like

हरभरा पेरणीसाठी हेक्टरी ७५ ते ८० किलो बियाणे शिफारस आहे. त्यानुसार नियोजन करावे.