रमेश

तुरीला बारीक गुंड्या व फुले लागत आहे त्यासाठी कोणती फवारणी घ्यावी

2 Likes

सध्याची फवारणी ०.५२.३४@७० ग्रॅम+ अमिनो असिड @३० मिली+ प्रोपिनेब@३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
नंतर एक १५ दिवसांनी प्रोकलेम ( Emamectin benzoate)@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुरीची पाने अशी का होत आहे हे त्यावर उपाय काय

पाने गुंडाळणारि अळीमुळे झालेली आहे.
जास्त प्रमाणात असेल तर प्रोकलेंम ( एमामेक्टीन बेंझोएट ५%)@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.