किड व रोग

हि आळी कोणत्या प्रकारची आहे आणि कोणती ओषध फवारणी करावी त्या आळिमुळे कोणते पिकाचे नुकसान होऊ शकते

Tussock Moth Caterpillar आहे. ही अळी पिकांना फारसा नुकसान पोहचवत नाही किंवा ही कीड झेंडू वरील मुख्य कीड नाही.
नियंत्रणसाठी काही आवश्यकता वाटत नाही.
दिसणाऱ्या अळ्या हाताने वेचून नष्ट करू शकता.