सो

रब्बी हंगामात सोयाबीनचे पीक घेतले तर चालेल का घ्यायचे असेल तर कोणत्या महिन्यात सोयाबीनची लागवड किंवा पेरणी करावी याची माहिती द्यावी

आता सध्या नका करू, पेरणीचे नियोजन असेल तर उन्हाळी हंगाम म्हणजेच (लेट रब्बी) मध्ये पेरणीचे नियोजन करावे.
लेट रब्बीची पेरणी १५ जानेवारी -१५ फेब्रुवारी पर्यंत करता येते.
उन्हाळी हंगामासाठी फुले संगम ( KDS-726) या वाणाची निवड करावी.

धन्यवाद साहेब माहिती दिल्या बद्दल