कापूस

कपाशी चे पाने लाल होत आहे

सततच्या पावसाने व लाल्या रोगामुळे पाने लाल व पिवळी होतात.
हि पाने गळून पडतील व नवीन पाने येतील तेव्हा फवारणीचे नियोजन करता येईल.