कांदा लागवड करू 1 महीणा झाला आहे

कांदाची पात वाकडि होत आहे . कडाची पात पिवळि होत आहे

फुलकिडे आणि करपा रोगामुळे पाने व शेंडा पिवळी व पीळ पडतात. नियंत्रणासाठी झायनेब ७५%WP @३० ग्रॅम सोबत कराटे ( लॅम्बडा सायलोथ्रीन ५ % SC )@१५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

किंवा रेडोमिल गोल्ड( METALAXYL 4%+MANCOZEB 64% WP)@३० ग्रम + सिलोकॉन बेस स्टीकर @ ५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.