आत्ता 4 दिवसात हरबरा पेरला तर चालेल का

आत्ता 4 दिवसात हरबरा पेरला तर चालेल का

हो, आता लागवड केल्यास उपलब्ध असलेल्या ओलीचा फायदा होईल आणि उगवणचे प्रमाण व्यवस्थित होईल.