मोसंबी

दोनशे मोसंबी लागवड केली आहे 200 पैकी चार ते पाच झाडाला पिवळे पान पडून अशी पांढरा डाग पडत आहे त्यासाठी उपाय काय करावे

झिंक व मॅग्नेसियम या अन्नद्रव्याची कमतरता दिसत आहे. सोबत थोड्याफार प्रमाणात नागअळी ची लक्षणे असू शकतात. दोन्हीच्या एकत्रित नियंत्रित करीता मिकलनेफ ३२@१०० ग्रॅम + थायमेथॉक्साम २५%@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावीं.