ज्वारीची खरेदी बंद आहे का?

आमच्याकडे तालूका रावेर आज ज्वारी पिकाची खरेदी विक्री बंद आहे असे व्यापारी वर्ग सांगत आहे , हे खरे आहे का?