सिताफळ

सिताफळ वर देठावर काळा डाग आला आहे तर काय करावे?

पानावर, फळावर किंवा देठावर काळे डाग पडणे हे अँथ्रॅक्नोस या रोगाची असू शकतात. लक्षणे अति प्रमाणात असेल तर कॉपर ऑक्सिक्लोराइड@ ३० ग्रॅम +स्ट्रेप्टोसायक्लिन @ ३ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.