मोसंबी

मोसंबी लागवड करून 70 दिवस झाले झाड पिवळ पडत आहे हिरवं होण्यासाठी प्रयत्न काय करावे

मोसंबी लागवड करताना माती परीक्षण केलेले होते का ?
जर जमिनीमधील चुनखडीचे प्रमाण १०% जास्त असेल तर मोसंबी रोपे अवस्थेत हमखास पिवळी पडते.
अशावेळी जमिनीत जास्तीत जास्त केवळ शेणखताचा वापर केल्यास फायद्याचे ठरते.