कपाशी अशी होत आहे

sir कपाशी अशी झाली आहे

1 Like

भाऊराव जी ही जवळपास कुठे तणनाशक ची फवारणी केली होती का , किंवा तणनाशक चे पंप कपाशी वर फवारणी साठी वापरले होते का ?
याला २-४- डी इंजूरी म्हणतात.

recovery साठी १०० ग्रॅम युरिया + अमिनो आम्ल @ ३० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शेजारी मारले होते राऊंड अप

वरील प्रमाणे नियोजन करा फरक पडेल

19 19 19 + microla