फळबाग अंबा त्या झाडाचे शेंडे वाळू राहेले तर औषध कोणते वापरावे

आंबा पीकशेंड वाळत आहे

कदाचित शेंडे अळीच्या प्रादुर्भावामुळे शेंडे वाळत असावे. पिकाचे फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन दिले जाईल.