तणनाशक अद्रक मध्ये कुठलं वापरावे

गोल पानाच्या तणासाठी अद्रक मोठी असतानी कुठले तन नाशक फवारावे

आले पिकात कोणतेच तणनाशक उपलब्ध नाही.