पिक नुकसान झाले?

सर्व पाल झाड झाली आहे काय कराव?

झाडावरील कापूस वेचणी झाल्यानंतर पिक हिरवे फुटेल आता सध्या काही उपापयोजना केले तरी उपयोगी पडणार नाही.