नुकसान भरपाई म्हणून

सर हे पहा आमच्या शेतात पाणी येऊन खुप नुकसान झाले आहे तर तर आम्ही कराव?

सर्व पाल झाड झाली आहू?

निसर्गाच्या लहरीपुढे आपण सगळे काहीच करू शकत नाही.
आशा करूया पडलेल्या पावसाच्या जोरावर रब्बी पिके जोमात घेवून खरीप पिकाचे झालेले नुकसान भरून काढूया.