आंब्याच्या गाभ्यात आळी होतेय काय उपाय करावा

आंब्याच्या फांदीत आळी होतेय काय उपाय करावा.

3 Likes

shoot borer
क्विनालफॉस 1.5 मिली प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

2 Likes

धन्यवाद