हळद

हळदीची पाने पिवळी पडत आहेत

1 Like

लिफ ब्लाॅच ( पानावरील करपा) रोगाची लक्षणे आहेत.
नियंत्रण करिता प्रोपिकोनॅझोल २५% EC (tilt)@१० मिली/ + सोबत द्रवरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.