१) होझॅकोन्झोल २) कुमान एल+टिल्ट ३) रेडोमील गोल्ड ५) मेटीराम ६) रोको यापैकी कोणतेही बुरशीनाशक पिळ रोगावर प्रभावी राहू शकेल. १ ली फवारणी एन्ट्राकॉल फॉलीक्युर इमिडाक्लोप्रीड घेऊन १५ दिवस झाले आहेत
पावसाच व ढगाळ वातावरण यामुळे प्रभावी असे परिणाम मिळणार नाही.
सध्या ट्रायसायक्लाझोल 75% डब्लूपी (ब्लास्टीन) @१५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.