कोणत्या किड नियंत्रण येतात

बुरशी नियंत्रणात येते का प्रमाण किती घ्यावे निम तेल 1500ppm

निंबोळी तेल रस शोषक कीड व पाने खाणारी किडींना परावृत्त वापरू शकता. निंबोळी तेलाचा वापर बुरशीजन्य रोगासाठी सध्या तरी शिफारशीत केलेले नाही.

फवारणीसाठी २ मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like