कांद्याचा मधला शेंडा तेवढा पडतोय

कांदा पिकावर मधील शेंडा पिवळा पडतोय

काय करायला हवे

लोह (फेरस) या अन्नद्रव्याची कमतरता दिसत आहे. व थोड्या प्रमाणात फुलकिडेची लक्षणे दिसत आहे.
नियंत्रण करिता फेरस सल्फेट @२० ग्रॅम + रिजेंट (फिप्रोनील ५%) @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like