मूग पिवळा पडला आहे

मूग पिवळा पडलेला आहे कोणती औषध मारावे

3 Likes

कोण ते औषध मारावे

सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी घ्या. लोहाची कमतरता आहे

hamari bhi mung pill ho gayi hai koi hindi me bataye iska upchar