कापसावरील बुरशी

कपाशीवर सध्या भुरी चे प्रमाण अधिक आहे त्यासाठी कोणती फवारणी करावी

कपाशीवरील ग्रे मिल्ड्यू ची लक्षणे आहेत. नियंत्रण करिता Tebuconazole 50%+ Trifloxystrobin 25% WG (नेटीओ)@ १० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.