करपा

तुर 85 दिवसांची आहे पाने करपले आहे तरी हा रोग कोणता व उपाय सुचवा

1 Like

जमीन कशी आहे? पाणी धरून ठेवणारी आहे का?

Ho ahe

त्यामुळेच पाने गोळा होत आहे. थोड्या दिवसात कमी होऊन जाईल.