कांदा वरुण जळायला कोनता खत किंवा औषधांची फवारणी करू

माझा एक एकर कांदा असून वरचे शेवटचे पान जळत आहेत खत किंवा फवारणी करू.

बाविस्टीन (कार्बेन्डाझिम 50%WP) 30 ग्रॅम + रीजेंट (फिप्रोनील 5% SC)@30 + स्टिकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like