सोयाबीन

सोयाबीन वर करपा पड़ला आहे

काढणीला आलेल्या सोयबीन वर व शेंगा वर ठिपके दिसत आहे. ती ठिपके anthracnose रोगाची आहे. आता पिक काढणीला आलेले आहे नियोजन करण्याची गरज वाटत नाही.