सध्या काढणीसाठी घाई करू नये. जोपर्यंत सोयबीन उभी आहे तोपर्यंत नुकसान होणार नाही. पावसाचा अंदाज पाहून काढणीचे नियोजन करावे.