करपा

तुर 85 दिवसांची आहे पाने करपले आहे तरी हा रोग कोणता व उपाय सुचवा

कृपया फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.

तुला 85 दिवसांची आहे पाने करपले आहे तरी हा रोग कोणता व उपाय सुचवा