कापूस

सर माझ्या सारखी वर अशा रंगाचे पान होऊन पानगळ होत आहे व झाड हालल्यास खकाना उठत आहे मी त्याच्या अगोदर ची फवारणी टाटा बहार सुपर प्रोफेक्स बुर्शिनाशक ही फवारणी केली आहे उपाय सांगा

फोटो अपलोड झालेला नाही.
खकाना उडणे म्हणजे पांढरी माशी असू शकते.
नियंत्रण करिता डायफ़ेथुरॉन ५० % WP (पोलो, पेगासस )@२० ग्रॅम सोबत बुरशीनाशकामध्ये साफ किंवा अन्त्राकॉल @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.