कीड रोग

कोथिंबीर 30 दिवसाचा असुन पाने करपले आहे रोग कोणता व उपाय सुचवा

पावसामुळे पाने करपली असतील व करपा सुद्धा या दिवसात येतो.
फवारणी मधून कॉपर ऑक्सीक्लोराईड 50%@30 ग्रॅम+ Streptocyclin@3 ग्रॅम/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like