मिरची

मिरची सर्व चंगली पण मिरची मधील कुठे कुठे एखांदा शेंडा कोकडा लागला मधा मध्ये कुठे कडानी सर्व नाही

तुमच्या सांगण्यावरून शेंडे मार ची लक्षणे असू शकतात. नियंत्रण करिता अमीस्टार @१० मिली किंवा कस्टोडीया @१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.