कोणत्या किड आहे

मका पिकाथ दिसत आहे नूकसानकारक आहे का

1 Like

सोसे किंवा हिंगे अस मराठीमधून म्हणतो व शास्त्रीय शास्त्रीय भाषेत #ब्लिसटर बिटल म्हणतात.
हि कीड बाजारीवरील मुख्य कीड आहे. हि कीड फुलामधील फुन्केश्वर वर उपजीविका करते.
मका पिकावर याकिडीचा फारसा प्रादुर्भाव होत नाही नियत्रण करण्याची आवश्यकता नाही.