मिरची

मिरची तोडा झाला मिरचीला कोणते ड्रेचिंग करावी

आता १३:४०:१३ @५ किलो + इसबिओन/अमिनो असिड @१ लिटर/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे आळवणी घालावी.
फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रवे + अमिनो असिड चा वापर करावा.