कीड

आमच्या सोयाबीन वर कीड पडली आहे .तर कोणते औषध वापरावे.

प्रणीत जी सोयाबीन आता शेवटच्या म्हणजे शेंगा भरणी ते काढणी अवस्थेत आहे आता फवारणी करणे अयोग्य आहे.
तुमची पेरणी उशिरा झालेली असेल तर चक्री भुंगा व पाने खाणारी अळीचे लक्षणे असू शकतात.
क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like